Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

गणेशोत्सव मंडळ कुसुमळी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

खानापूर (तानाजी गोरल) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुसुमळी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बेळगाव ब्लड बँकेला देऊन सहकार्य केले. मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष भैरू कल्लेहोळकर, बाबुराव पाटील, अप्पाजी सावंत, पवन गायकवाड, आनंद सावंत आणि कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने …

Read More »

खानापूरात तालुका विकास आघाडी व ज्ञानेश्वर माऊली ग्रुप यांच्यावतीने समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारी कार्यालयात जनतेच्या समस्या जाणून घेत नाहीत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनता वैतागली आहे. या खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. म्हणून खानापूर तालुका विकास आघाडी व ज्ञानेश्वर माऊली ग्रुप पुढेे आली. त्याच्या माध्यमातून समस्या निवारण केंद्राचे …

Read More »

कौलापूरवाड्यात एक गाव एक गणपती उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिमागासलेल्या भागातील कौलापूरवाड्यात एक गाव एक गणपतीची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. याबद्दल आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी बोलताना सांगितले की, तालुक्यातील छोटे गाव म्हणून कौलापूरवाड्याकडे पाहिले जाते. या गावात गेली 20 वर्षे अखंड एक गाव एक गणपती पंरपरा …

Read More »