Monday , September 21 2026
Breaking News

गणेशोत्सव मंडळ कुसुमळी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

खानापूर (तानाजी गोरल) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुसुमळी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 25 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बेळगाव ब्लड बँकेला देऊन सहकार्य केले. मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष भैरू कल्लेहोळकर, बाबुराव पाटील, अप्पाजी सावंत, पवन गायकवाड, आनंद सावंत आणि कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगाव ब्लड बँकेचे डॉक्टर विनायक, गीता, अश्विनी, सोनी व इतर डॉक्टर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *