Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मंत्री उमेश कत्ती यांचे निधन

  बेंगळुरू :  वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती घरी कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. मंत्र्याला एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून …

Read More »

नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका

  बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी रात्री १० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ एम. एस. रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Read More »

जुन्या कपिलेश्वर गणेश विसर्जन तलावात शिरले दूषित पाणी

किरण जाधव यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा बेळगाव : महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे कपिलेश्वर तलावात दूषित पाणी मिसळल्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता. कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव श्री. किरण जाधव यांच्या निदर्शनास ही बाब येताच किरण जाधव हे स्वतः कपिलेश्वर तलावाकडे जाऊन आणि भाविकांना जक्कीनहोंडा येथे गणपती विसर्जन करण्याची विनंती …

Read More »