Friday , November 6 2026
Breaking News

नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला.
बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी रात्री १० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ एम. एस. रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *