संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. सचिन पाटील यांच्या विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याचे नाव बसवराज शंकर कुराडे (वय ३८) राहणार बेळगांव असे असून तो निपाणी येथील एका बारमध्ये कामाला असल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, …
Read More »Recent Posts
सीमाप्रश्नी बाजू मांडण्यासाठी कर्नाटक करणार तज्ञांची नियुक्ती : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती
बंगळूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर २३ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक टीम नियुक्त केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावादावर ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. …
Read More »अथणी शुगर्सला बेस्ट डिस्टीलरी सिल्व्हर अॅवॉर्ड
कर्नाटक विभागात गेल्या सहा वर्षापासून सलग मान अथणी : अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदारसंघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. आंध्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta