निपाणीत ड्रोन कॅमेऱ्यांची नजर :पोलिससह पालिकेकडून खबरदारीच्या सूचना निपाणी(वार्ता): शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (ता.३) दुपारी पोलीस प्रशासनासह नगरपालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन खबरदारी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चिकोडीचे पोलीस …
Read More »Recent Posts
गणेशोत्सव मंडळ, बलभीम व्यायाम शाळा वझे गल्ली, वडगाव येथे उद्या गणहोम व महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बलभीम व्यायाम शाळा वझे गल्ली, वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता गणहोम सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी …
Read More »संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरींची नॅशनल स्पर्धेसाठी निवड
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचा धावपटू प्रविण मनोहर गडकरी यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेंगळूर कंठीरव मैदानावर नुकतीच कर्नाटक स्टेट ज्युनिअर, सिनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा पार पडली. संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांनी १५०० मिटर धावणेच्या स्पर्धेत सहभागी होऊन द्वितीय क्रमांक पटकाविले आहे. प्रथम क्रमांक शशीधर बी. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta