बेंगळुरू : गेल्या काही दिवसापासून कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळं झाडं देखील उन्मळून पडली आहेत. …
Read More »Recent Posts
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी अपघातातून बचावले
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी-हिडकलजवळ माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची कार घटप्रभा डाव्या कालव्यात पलटी होऊन भीषण अपघात झाला. अथणीहून बेळगावला जात असताना माजी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला दुचाकीची होणारी धडक टाळण्यासाठी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घटप्रभाच्या डाव्या कालव्यात पलटी होऊन कारमधील प्रवासी लक्ष्मण सवदी हे जखमी झाले. जत- …
Read More »हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला कॉलेजमध्ये बेदम मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल
बेंगलोर : सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच कॉलेजमधील इतर तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta