निपाणी (वार्ता) : येथे झालेल्या निपाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ निपाणी संचलित नूतन मराठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. यामध्ये उत्कर्ष कांबळे 400 मीटर धावणे मध्ये प्रथम, जैद हवालदार 100 मीटर धावणे द्वितीय व 200 मीटर धावणे तृतीय, समर्थ बाबर 1500 मीटर धावणे तृतीय, प्रथमेश …
Read More »Recent Posts
वॉटरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
खानापूर : बिजगर्णी (माचीगड) ग्राम पंचायतचे वॉटरमन रामचंद्र राजाराम शिंदे (वय 42) यांना विजेचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 29 काल दुपारी बिजगर्णी (माचीगड) येथे घडली. रामचंद्र हे गेल्या 8 वर्षांपासून पंचायतीमध्ये कार्यरत होते. नेहमी प्रमाणे काल सोमवार दि. 29 रोजी स. 11 च्या सुमारास पंपसेट सुरू करत …
Read More »सदगुणांची आराधना हीच खरी गणेश चतुर्थी : बी. के. शिवानी यांचे प्रतिपादन
अबू रोड : श्री गणेशाचे आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात सदगुणांची आराधना हीच खरी गणेश चतुर्थी असेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुप्रसिद्ध राजयोग वरिष्ठ प्रशिक्षिका आणि अध्यात्मिक वक्त्या बी.के. शिवानी यांनी बोलताना केले. आज सोमवारी सायंकाळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या अबु रोड येथील शांतीवन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta