Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात अली आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा कारखाना आवारात उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात पाठिंबा दर्शविण्यासाठी आपले विचार व्यक्त …

Read More »

हुक्केरीत आम आदमीचा युवा उमेदवार लढत देणार : राजीव टोपण्णावर

  संकेश्वर (महंमद मोमीन) : आम आदमी पक्षातर्फे बेळगांव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व १८ जागा लढविल्या जाणार असल्याचे आम आदमी पक्षाचे कर्नाटक उत्तर विभाग प्रमुख राजीव टोपण्णावर यांनी सांगितले. संकेश्वरात आज आम आदमी पक्षाच्या रॅलीतून त्यांनी जनतेला भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी आम आदमीला आर्शिवाद करा, असे सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, …

Read More »

बोंजूर्डी येथे विद्या मंदिरच्या चिमुकल्यानी बनवल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : विद्या मंदिर बोंजुर्डी (ता. चंदगड) या शाळेत कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या चिमूकल्यानी पर्यावरण पूरक शेडूच्या गणेश मूर्ती तयार करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. गणेश उत्सव सण हा सर्व चिमुकल्यापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचाच आवडीचा. पण या सणाची सर्वाधिक आतुरता असते ती चिमूकल्याना. आपला लाडका …

Read More »