नवी दिल्ली : एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या …
Read More »Recent Posts
मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक : 2 जण जागीच ठार; रामदुर्ग तालुक्यातील घटना
बेळगाव : रामदुर्ग शहराजवळील मुळ्ळूर घाट रोडवर दुचाकी आणि मालवाहू वाहनात भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 2 जण जागीच ठार झाले. मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो दुचाकीला धडकला. रामदुर्ग शहरातील रहिवासी पुजारी विजयकुमार घोडबोले (55) आणि मालवाहू वाहनाचा चालक अनिल बिरादार (23) यांचा मृत्यू झाला. मालवाहू वाहन हावेरीहून रामदुर्गकडे येत …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त निलजी शाळेत तिरंगी प्रदर्शन
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी. निलजी शाळेचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. 79 वा स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये विशेष उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण निवृत्त सैनिक नागेंद्र रामा मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta