नागपूर : “सध्या भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो.”, अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज (शनिवार) नागपुरात व्यक्त केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार …
Read More »Recent Posts
संकेश्वरात चोरीचा प्रयत्न फसला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोरक्षण माळ येथील सतीश दुंडप्पा शिंत्रे यांच्या घरावर शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १.१० वाजता घराची कौले काढून चोरांनी घरात प्रवेश मिळविला. घरातील लोक जागे झाल्याने चोरांनी आल्या वाटेने पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयी सतीश शिंत्रे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, काल …
Read More »भारताचा झिम्बाब्वेवर 5 गड्यांनी विजय
हरारे : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात भारताने यजमान संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta