बेळगाव : कॉलिटी ऍनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बॅग पहिलीच्या मुलांना शर्ट पॅन्ट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भुजंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉलिटी कंपनीने आपल्या व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठे योगदान दिलेले …
Read More »Recent Posts
चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी; हुदली येथील घटना
बेळगाव : दुसऱ्याच्या घरासमोर येऊन जोरजोरात ओरडल्यामुळे एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना बेळगावातील हुदली गावात घडली. मुथण्णा गुडबली (२२) हा तरुण चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला. काल मुथण्णा मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहून घरी परतत होता. दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या घरासमोर जोरजोरात ओरडल्यामुळे ही …
Read More »भातकांडे हायस्कूलजवळ कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल जवळील नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ताबडतोब हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल नजीकच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी स्थानिक रहिवाशांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून कचरा फेकला जातो. या कचऱ्याची उचल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta