नवी दिल्ली : सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार …
Read More »Recent Posts
सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून मयत सभासदांच्या वारसांना सहाय्यधन
सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून मयत सभासदांच्या वारसांना सहाय्यधन व अंत्यविधी निधीचे संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी संघाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्याबरोबरच जे संघाचे सभासद मृत्यू …
Read More »कागदपत्रे मराठीतून देण्यासंदर्भात हलशी ग्राम पंचायतीला समितीच्या वतीने निवेदन
खानापूर : हलशी ग्राम पंचायत हद्दीतील चारी गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून सर्व प्रकारची माहिती आणि कागदपत्रे मराठीतून द्यावीत अन्यथा येणाऱ्या काळात पंचायतीला जाब विचारला जाईल, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हलशी ग्राम पंचायतींना दिले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta