खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गर्लगुंजी गावातील आजी-माजी सैनिकांचा तसेच सेवानिवृत्त पोलिस तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा नंदकुमार निट्टुरकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पीडीओ जोतिबा कामकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ …
Read More »Recent Posts
भटक्या कुत्र्यांचा काकतीत बालिकेवर हल्ला
बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत ध्वजवंदन करून घरी परतणार्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना काकती येथे घडली. यात ती बालिका जखमी झाली आहे. बेळगाव तालुक्यातील काकती येथे घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवात ध्वजवंदन करून घरी परतणार्या लक्ष्मी रामप्पा नायक या 12 वर्षीय …
Read More »सेवा फौंडेशनकडून अपघात जागृती फलक
बेळगाव : बेळगाव शहरात सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टने शाळांजवळ वाहतूक जनजागृतीचे फलक लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. बेळगावात दोन विद्यार्थ्यांचा अवजड वाहनांच्या धडकेने मृत्यू झाल्यानंतर पोलीस आणि सामाजिक संघटना खडबडून जागे झाल्या आहेत. बुधवारी सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टच्या अधिकार्यांनी शहरातील कॅम्प, खानापूर रोड, कॉलेज रोड यासह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta