खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीघाटावरील श्री जगन्नाथ मंदिराच्या आवारात उद्या गुरूवारी दि. 19 रोजी सायंकाळी 6 ते 9 पर्यंत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामुर्ती संघ संस्थापक आचार्य कृष्णकृपा मुर्ता ए.सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद प्रचार केंद्र यांच्यावतीने श्री कृष्ण जन्माष्टमी महेत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गुरूवारी सायंकाळी 6.30 ते …
Read More »Recent Posts
पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला
बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले. प्रमुख पाहुणे व विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. ध्वजारोहण प्रा. …
Read More »कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न
कोल्हापूर (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta