Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

ध. संभाजी नगर, वडगाव येथील गणेश मंडाळाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात साजरा

  बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ध. संभाजी नगर वडगांव मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास भाऊराव ज. पाटील यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ तर परशराम नावगेकर यांच्या शुभहस्ते गणहोम व महाप्रसाद फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच नारायण केसरकर यांच्या शुभहस्ते गणेश आरती करण्यात आली. कार्यक्रमास श्री. विनोद यळ्ळूरकर, श्री. …

Read More »

ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेमध्ये ध्वजवंदन..

  बेळगाव : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे सोहळा पार पडला. यावेळी श्रीमाता सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रशासक भक्ती देसाई यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्य अलका जाधव यांनी उपस्थितांचे …

Read More »

आरोग्य भारतीतर्फे ध्वजवंदन

  बेळगाव : आरोग्य भारती बेळगावतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. 15 रोजी ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. आरोग्य भारतीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. गोपाळराव देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य भारतीचे विभाग संयोजक वासुदेव इनामदार यांनी अमृत महोत्सवाचे महत्त्व व प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य अधोरेखित केले. त्यानंतर आरोग्य …

Read More »