Monday , April 20 2026
Breaking News

ध. संभाजी नगर, वडगाव येथील गणेश मंडाळाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ध. संभाजी नगर वडगांव मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास भाऊराव ज. पाटील यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ तर परशराम नावगेकर यांच्या शुभहस्ते गणहोम व महाप्रसाद फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच नारायण केसरकर यांच्या शुभहस्ते गणेश आरती करण्यात आली.

कार्यक्रमास श्री. विनोद यळ्ळूरकर, श्री. प्रदीप शट्टीबाचे, सचिन बांदिवडेकर, प्रसाद यळ्ळूरकर, अभिजित केसरकर, सुरज पाटील, प्रसाद पाटील, ओंकार कदम, धोंडिबा मोहिते, संकेत सांबरेकर, चेतन केसरकर, मनोज कुट्रे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *