बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान युवक मंडळ व रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 118 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 8 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुरहुनहट्टी समाजाचे प्रमुख श्री. बसवराज अत्तीमरद, श्रीधर …
Read More »Recent Posts
राष्ट्र सेविका समितीतर्फे ‘गीतगंगा’चा कार्यक्रम
बेळगाव : 1947 मधील देशाच्या फाळणीवेळी तेथील महिलांचे हाल पाहून राष्ट्र सेविका समितीच्या प्रथम संचालिका वंदनीय लक्ष्मीताई केळकर यांनी महिलांना मदतीचा हात दिला. राष्ट्र सेविका समिती सातत्याने समाजकार्यात झोकून देऊन कार्य करीत आहे, असे मनोगत समितीच्या अ. भा. सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार यांनी व्यक्त केले. बी. के. मॉडेल शाळेत दि. 14 …
Read More »निपाणीत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष
शहरात विविध उपक्रम : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील नगरपालिका कार्यालयासमोर नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरपालिका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta