Monday , September 21 2026
Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वडगावात रक्तदान शिबिर

Spread the love

 

बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान युवक मंडळ व रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 118 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 8 महिलांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुरहुनहट्टी समाजाचे प्रमुख श्री. बसवराज अत्तीमरद, श्रीधर तिगडी व नीलकंठ हंचीनमनी उपस्थित होते. रा. स्व. संघाचे नगरसेवाप्रमुख रविनाथ, सहसेवाप्रमुख दिनेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *