बेळगाव : आज संपूर्ण देशात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत सर्वच जण अतिशय उत्साहाने आज हा दिन साजरा करताना दिसत आहेत. हाच उत्साह राजकीय पक्षांमध्ये देखील दिसून येत आहे. आम आदमी पार्टी बेळगावतर्फे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यात …
Read More »Recent Posts
अमरनाथाच्या पिंडीचे भाविकांनी घेतले दर्शन
बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान तिसऱ्या सोमवारी अमरनाथाची बर्फाची पिंडी साकारण्यात आली. त्यानिमित्त आज सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी मंदिरात श्रावण सोमवार निमित्त लघुरुद्राभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरात केलेल्या संकल्पनेप्रमाणे यावर्षी बारा ज्योतिर्लिंगामधील दहावा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर साकारण्यात आला होता. तसेच वैष्णव देवीची स्थापना देखील करण्यात आली. …
Read More »हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा येथे करण्यात आला. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे सहशिक्षक रामू मोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिंताचे स्वागत केले. शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्ष सुजाता कामाणाचे, स्नेहल सामजी, आशा संताजी, सुजाता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta