बेळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 च्या सुमारास येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर घडली. येळ्ळूर येथील चंद्रकांत पारीस कांबळे (वय 24) असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो येळ्ळूरकडून वडगावच्या …
Read More »Recent Posts
शांतीनगर-टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा
बेळगाव : शांतीनगर टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेवक आनंद चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पी. एन. बेळिकेटी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख वक्ते वाय. पी. नाईक यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास विषद केला. हर घर तिरंगा या अभियानातुन देशातील प्रत्येक नागरिकांना आपण भारतीय आहोत …
Read More »श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : पाटील गल्ली येथील श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडा वंदन करण्यात आले. त्या निमित्त पाटील गल्ली येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जिलबीचे वाटप करण्यात आले. पूजारी आणि ट्रस्टी आनंद अध्यापक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमेश करविनकोप, ज्ञानेश्वर बिर्जे, गुरव व परिसरातील व्यापारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta