Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

  मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात …

Read More »

सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची कारला धडक; एकाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात पेट्रोलच्या टँकरला कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हुबळी येथील शांतीनगर येथील रहिवासी 34 वर्षीय सागर केशन्नावर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी ते कारमधून आले होते. सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची …

Read More »

निपाणीत व्हीएसएम संस्थेने काढली महा जनजागृती फेरी!

४ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग: घोषणांनी दुमदुमला परिसर निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाच्या सहकार्याने शनिवारी (ता. १३) येथील हे असं शिक्षण संस्थेतर्फे शहरातून शालेय विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यामध्ये जवळपास पाच हजार विद्याथ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’, ‘बंदे मातरम’च्या घोषणांनी निपाणीपरिसर दुमदुमला होता. शहरातील विविध …

Read More »