बेळगाव : रक्षाबंधनच्या निमित्ताने सहलीने मार्केट पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथे मार्केट पोलीस स्टेशनचे सीपीआय श्री. मंजुनाथ तुलसीगिरी व उपस्थित असलेले त्यांचे सहकारी यांना राखी बांधली. त्यानंतर प्राईड सहेलीने सांबरा विमानतळावर रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला. प्रथम सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा व नेत्रा शहा यांच्या हस्ते फित कापण्यात आली. …
Read More »Recent Posts
मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात …
Read More »सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची कारला धडक; एकाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात पेट्रोलच्या टँकरला कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हुबळी येथील शांतीनगर येथील रहिवासी 34 वर्षीय सागर केशन्नावर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी ते कारमधून आले होते. सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta