खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील मधुकर टोपान्ना मेलगे यांच्या राहत्या घराची स्वयंपाक खोलीची भिंत कोसळून मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. संततधार पावसामुळे गर्लगुंजीत अनेक घरांची पडझड झाली आहे. काही किरकोळ नुकसान झाले आहे. मेलगे यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी न्याहरी करून सर्वजण घराबाहेर पडले होते. …
Read More »Recent Posts
संसुध्दी गल्ली वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव
संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील संसुध्दी गल्लीतील वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. संसुध्दी गल्लीत ध्वजारोहणांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सौ. पल्लवी कासारकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, …
Read More »तिरंगा ध्वज मिळाले नाहीत : विनोद नाईक
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण व्यवस्थित करण्यात आलेली नसल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक विनोद नाईक यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विनोद नाईक म्हणाले, आपल्या प्रभागात ७५४ घरे आहेत.आपल्याला २२० तिरंगा मात्र देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व घरांवर तिरंगा कांहीं फडकविता आला नाही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta