बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शनिवारी दि. 13 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शनिवारी (13 ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात …
Read More »Recent Posts
संकेश्वर पोलिस ठाण्यात खाकीला राखी….
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका भाजप महिला मोर्चा घटकच्या वतीने संकेश्वर पोलिस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलिस कर्मचाऱ्यांना हुक्केरी तालुका महिला मोर्चा घटकच्या उपाध्यक्षा सौ. संगिता के. निलाज, डॉ. सावित्री जयवंत करीगार, भाग्यश्री मोकाशी व अन्य सदस्यांनी परंपरागत …
Read More »निवेदन देताच येळ्ळूर गावासाठी शववाहिका मंजूर
आमदार अभय पाटील यांची कार्यतत्परता : येळ्ळूरवासीयांकडून आमदारांचे अभिनंदन येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या नागरिकांच्या हिताकरिता व सोयीच्या दृष्टीने येळ्ळूर गावासाठी एका शववाहिकेची नितांत अशी गरज आहे याबाबतचे निवेदन शुक्रवार (ता. 12) रोजी आमदार अभय पाटील यांना येळ्ळूरचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने देण्यात आले व शववाहिका येळ्ळूर गावासाठी का …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta