Sunday , September 20 2026
Breaking News

उद्या पुन्हा “त्या” 22 शाळांना सुट्टी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात दिसलेला बिबट्या अद्याप सापडला नसल्याने शनिवारी दि. 13 रोजी पुन्हा “त्या” 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
डीडीपीआय बसवराज नलतवाड आणि बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
बेळगाव शहर आणि ग्रामीण शैक्षणिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांना शनिवारी (13 ऑगस्ट) सुट्टी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती डीडीपीआय बसवराज नलतवाड यांनी दिली आहे.
या भागातील मुलांना विविध शाळांमध्ये पाठवताना पालकांनी दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *