बेळगांव : दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी फोर्ट रोड येथे नाल्यांची तपासणी केली. पावसामुळे जे नाल्यामध्ये पाणी भरत आहे त्याला जाण्यासाठी वाट करुन दिली पाहिजेत व नाला स्वच्छ केला पाहिजेत. दरवर्षी ज्या समस्या निर्माण होतात त्यावर कायमस्वरुपी उपाय करावा असा संबंधित अधिकार्यांना …
Read More »Recent Posts
हमीभाव ठरविण्यासाठी शेतकर्यांची एकजूट हवी : राजू पोवार
ढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकर्यांना कोणीच वाली नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय अत्याचार केला जात आहे. त्यासाठी शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटीत नसल्याने पीकाना हमीभाव दलाला ठरवितो. त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून …
Read More »सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
सुनील पाटील : 11 फुट नारळाची गणेश मूर्ती निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील श्रीगणेश मंडळातर्फे गेल्या वर्षापासून 50 गणेश उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नारळाची 11 फुटी गणेश मूर्तीसह विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta