Monday , September 21 2026
Breaking News

फोर्ट रोडवरील पाण्याचा निचरा योग्य करण्यासंदर्भात आमदार अनिल बेनके यांचा अधिकार्‍यांना आदेश

Spread the love

 

बेळगांव : दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी फोर्ट रोड येथे नाल्यांची तपासणी केली.
पावसामुळे जे नाल्यामध्ये पाणी भरत आहे त्याला जाण्यासाठी वाट करुन दिली पाहिजेत व नाला स्वच्छ केला पाहिजेत. दरवर्षी ज्या समस्या निर्माण होतात त्यावर कायमस्वरुपी उपाय करावा असा संबंधित अधिकार्‍यांना आमदार अनिल बेनके यांनी आदेश दिला.
यावेळी आमदार अनिल बेनके यांच्या समवेत संबंधित अधिकारी व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *