Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

स्वातंत्र्यदिनी बेंगळुरूमध्ये स्फोट; 1ठार, ८ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर

  बेंगळुरू : स्वातंत्र्यदिनी कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये १० घरे उद्ध्वस्त झाली असून १ ठार तर ८ हून अधिक लोक गंभीर जखमी झाली. बेंगळुरूमधील विल्सन गार्डनजवळील चेन्नय्यानपाल्यात एक संशयास्पद स्फोट झाला. एका घरात अचानक स्फोट झाला, ज्यामुळे घराच्या भिंती आणि शेजारच्या घरांच्या भिंती कोसळल्या. दहाहून …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात भीषण ढगफुटी; 46 जणांचा मृत्यू

  किश्तवाड : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना अठोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्य सुरू घटनेची माहिती …

Read More »

द्वेषपूर्ण भाषणांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा : परमेश्वर

  बंगळूर : अलिकडच्या काळात ज्यांनी द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत आणि सांप्रदायिक भावना भडकावल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध एक नवीन कायदा आणला जाईल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज विधान परिषदेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य किशोर कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, अलिकडच्या काळात किनारी प्रदेशात जातीय सलोखा बिघडला …

Read More »