Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

आशा कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये वेतनवाढ : मंत्री दिनेश गुंडूराव

  बंगळूर : मानधन वाढीसाठी आंदोलन करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे शक्य तितक्या लवकर किंवा पुढील महिन्यापासून लागू करण्याचा प्रयत्न करू, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. भाजप सदस्य अरग ज्ञानेंद्र …

Read More »

रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता दर्शनला अटक; दर्शन, पवित्रा गौडा यांची परप्पन अग्रहार तुरुंगात रवानगी

  बंगळुरू : रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील अभिनेता दर्शनचा जामीन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असल्याने दर्शनला बेंगळुरूमधून काही तासातच अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश जे.बी. पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द करत हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने दर्शनला तात्काळ अटक करण्याचे आदेशही दिले त्यानुसार त्यांना अटक …

Read More »

मराठी कॅन्टोन्मेंट शाळेत उत्साहात रंगले पहिले बालकवी संमेलन

  बेळगाव : महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या तारांगण संस्थेमार्फत पहिले बालकवी संमेलन मोठ्या उत्साहाने कॅन्टोन्मेंट मराठी शाळेत पार पडले. सरस्वती इन्फोटेक संचालिका सौ.ज्योती बामणे व पोमान्ना बेनके सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष दै.पुढारीचे उप संपादक श्री. शिवाजी शिंदे, जेष्ठ साहित्यिक श्री. गुणवंत पाटील, पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र बिर्जे, …

Read More »