बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बसूर्ते गावातील अंतर्गत रस्त्याच्या विकासकामांसाठी 35 लाख रुपये मंजूर झाले असून शुक्रवारी भूमीपूजनाने या रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. यावेळी बसूर्ते गावातील पंच मंडळी, एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे युवा नेते मृणाल …
Read More »Recent Posts
ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी
धडक दिल्यावर ट्रक पलटी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला. बाळकु कोंडीबा खराडे (वय …
Read More »पायोनियर बँकेला डॉ. परशराम पाटील यांची सदिच्छा भेट
बेळगाव : “पायोनियर बँक ही बेळगाव जिल्ह्यातील सर्वात जुनी बँक असून या बँकेने गेल्या काही वर्षात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्या बँकेने मायक्रो फायनान्स देण्याची जी नवीन योजना आखली आहे ती फारच चांगली आहे” असे विचार आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta