Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

‘आय लव लिझार्ड’ राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनचा गोवर्धन अशोक पाटील विजेता

  बेळगाव : ‘आय लव लिझार्ड’ राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी गोवर्धन अशोक पाटील हा विजेता ठरला आहे. सहा ते दहा वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत त्याने हे यश संपादन केले आहे. आकर्षक बक्षीस, वन्यजीवविषयक पुस्तक, भेटवस्तू असे बक्षिसाचे स्वरूप आहे. देशातून ठिकठिकाणी भागातील जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी या …

Read More »

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य तपासणी

  बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेच्या पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लेक व्हू हॉस्पिटल त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात डोळे तपासणी, बी. पी. मधुमेह, हाडांची तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या …

Read More »

अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

  बेंगळुरू : रेणुकास्वामी हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का दिला आहे. हत्याकांडात सहभागी अभिनेता दर्शन आणि टोळीचा जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासह, अभिनेता दर्शन आणि टोळी पुन्हा तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात त्रुटी आहे. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »