Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो. मात्र, निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. तर, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्यांवर प्रलंबित …

Read More »

श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने

बेळगाव : बाजार गल्ली वडगाव येथील स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरात श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव दि. 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. 7 ते 9 पर्यंत डोंबिवली (मुंबई) येथील प्रसिध्द कीर्तनकार हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने होणार …

Read More »

सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत पालक सभा उत्साहात

  सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत जुलै आणि ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पालक सभा आनंदात आणि खेळीमिळीत पार पडली. सभेचे विषय अध्ययन पुनर्प्राप्ती, विद्याप्रवेश, विद्यार्थ्याना आरोग्यविमा पॉलिसी, युनिफॅार्म, अंडी, केळी आणि चिक्की मोफत वितरण, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी स्वागत आणि सभेची प्रस्तावना …

Read More »