खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या मिरज ते लोंढा, हुबळी मार्गावरील रेल्वे पुन्हा 25 ऑगस्ट व 26 ऑगस्टपासून धावणार आहेत. या एक्सप्रेस असल्यातरी आरक्षित नाहीत त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मिरज-लोंढा-मिरज 07251 व 07352 या क्रमांकाची रेल्वे मिरजहून 25 ऑगस्टला तर लोंढ्यातून 26 ऑगस्टपासून धावणार …
Read More »Recent Posts
गळे कापणार्या जिहाद्यांपासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचायचे असेल, तर हिंदूंनी आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल! : टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा
नवी दिल्ली : नुपूर शर्माचे समर्थन केले म्हणून राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये हिंदूविरोधी शक्तींकडून हिंदूंच्या गळे कापून हत्या केल्या जात आहेत. हिंदू आणि देशविरोधी जिहादी शक्ती यांच्यात युद्धाला आरंभ झालेला आहे. युद्धाचा बिगुल वाजलेला आहे. हिंदू जर ‘सेक्युलर’ राहिला, तर तो आणि त्याचा परिवार वाचणार नाही. सरकार आणि …
Read More »स्मारक भवनसाठी माणिक होनगेकर यांची एक लाख रुपये देणगी
बेळगाव : हिंडलगा येथे एक जुन 1986 च्या कन्नड सक्ती विरोधात जे आंदोलन छेडले होते. त्यावेळी पोलिसांच्या बेछूट गोळीबारात ज्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथील अकरा गुंठे जागेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच्या बाजूला भव्य भवन बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शनिवार दिनांक 30 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta