Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कोरोना योद्ध्यांचे योगदान सर्वश्रेष्ठ

आ. श्रीमंत पाटील : शिरगुपी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार, स्वसहाय्य संघांना 40 लाखांचे धनादेश बेळगाव : गेली दोन वर्षे देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. या महामारी रोगामुळे भयावह स्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा बिकट परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात ठेवून वैद्याधिकारी,  आशा कार्यकर्ता व अंगणवाडी महिला कर्मचारी तसेच …

Read More »

टिळकवाडी येथील सरकारी शाळांमध्ये पंतप्रधान पोषण योजनेचा शुभारंभ

बेळगाव : टिळकवाडी विभागात पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 20, शाळा क्रमांक 36, शाळा क्रमांक 38 व गजानन महाराज नगर प्राथमिक शाळा या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वितरण करण्यात आले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी या …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »