कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश शैल यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला. ६ गाड्यांमधून २४ हून अधिक अधिकाऱ्यांनी आमदारांच्या घरावर छापा टाकला. मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीच्या बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी घरावर छापा टाकल्याचे कळते. माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतीश हेगडे यांच्या तक्रारीनंतर हा …
Read More »Recent Posts
भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत लव्ह डेल सेंट्रल स्कूल सर्वप्रथम तर लोकगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल प्रथम
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात लव्ह डेल सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना मुख्य अतिथी महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख 5,000 रूपये व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यांची पुढील महिन्यात रायचूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर …
Read More »सचिन पाटील यांचे आमरण उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच!
बेळगाव : मुतगा (ता. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मुतगा गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख, शेतकरी नेते सचिन पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांचे आमरण उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. आपल्या आंदोलनाबाबत बेळगाव वार्ता बोलताना सचिनदादा पाटील यांनी सांगितले की, मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये झालेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta