मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ईडी) पथक रविवारी (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय …
Read More »Recent Posts
हदनाळमध्ये अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड
लाखो रुपयांचे नुकसान, घरांचा पंचनामा करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथे अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरांचा पंचनामा अद्याप झालेला नसून यावर्षी तरी पारदर्शी पंचनामा होणार का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हदनाळातील संभाजी रामू शेटके, खंडू धोंडी पाटील, …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उद्या
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आहे. वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघाच्या कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर्स येथील पत्रकार भवन येथे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. दत्ता नाडगौडा हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta