खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कृषी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला हे ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा कृषी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण होते. तर व्यासपीठावर सत्कारमुर्ती सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला सपत्नीक, अधिकारी व्ही. जी. मुंचडी …
Read More »Recent Posts
भाजप युवा कार्यकर्ता नेट्टारू हत्येच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनेची निषेध फेरी व श्रध्दांजली
खानापूर (प्रतिनिधी) : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील भाजपचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनांनी खानापूरचे भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लक्ष्मी मंदिरापासुन शिवस्मारक चौकापर्यत निषेध फेरी काढली. यावेळी प्रवीण नेट्टारू यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, राज्याचे …
Read More »मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी
भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर बर्मिंगहम: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta