Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

  भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर बर्मिंगहम: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन …

Read More »

अभियांत्रिकीत बंगळूरचा अपूर्व टंडन प्रथम

सीईटी परीक्षेचा निकाल, सर्व अभ्यासक्रमात बंगळूरचे विद्यार्थी अव्वल बंगळूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत बंगळूरच्याच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावेळी सीईटी परीक्षेत मुलांनी अव्वल ठरत मुलीना मागे टाकले. २.१६ लाखांहून …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीची नीता किड्सला भेट

  बेळगाव : प्राइड सहेलीच्या सेक्रेटरी जिग्ना शहा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नीता किड्समध्ये छोट्या मुलांच्या rhymes अँड स्टोरी टेलिंगच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नीता किड्स वर्ल्डमध्ये साधारण 30 छोटी मुले आहेत. या मुलांच्यातील कलागुणांना समोर आणण्यासाठी या स्पर्धा अध्यक्ष आरती शहा यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. …

Read More »