कोगनोळी : येथील भीम नगर मध्ये मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण निधीतून मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ अमित गायकवाड, रंगराव कागले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आला …
Read More »Recent Posts
प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी : हर्षल पाटील फदाट
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्यामार्फत निवेदन सादर जाफ्राबाद : शेतकऱ्यांसाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते, नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. सध्या प्रधानमंत्री पीक विमा भरणे चालु आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असून, …
Read More »पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विंडीजवर दणदणीत विजय
तारौबा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका दि. २९ जुलै पासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta