Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पोषण अभियान योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : प्रधानमंत्री पोषण निर्माण अभियानांतर्गत माध्यान्ह न्याहरी योजनेंतर्गत शालेय मुलांना अंडी, केळी आणि शेंगदाणा चक्की वाटपाचा शुभारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील निलजी गावातील शासकीय मराठी प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हेब्बाळकर म्हणाले की, शिक्षणासोबतच माध्यान्ह न्याहरीमुळे मुलांमधील …

Read More »

एमपी, महाराष्ट्रापाठोपाठ आता ममतांच्या बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ?’

कोलकाता : मध्य प्रदेश, महाराष्ट्रानंतर आता ममता बॅनर्जींच्या पश्‍चिम बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ राबविले जाते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते तसेच राज्यातील भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यानंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार माझे घनिष्ट असून, 21 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असे विधान …

Read More »

खिळेगाव- बसवेश्वर योजना डिसेंबर अखेर पूर्ण

आ. श्रीमंत पाटील : पुरेपूर निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन अथणी : खिळेगाव -बसवेश्वर पाणी योजनेसाठी अनुदानाची कमतरता नसून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कडक सूचना दिली आहे. आपण दिलेल्या आश्वासनानुसार डिसेंबरअखेरपर्यंत ही योजना पूर्ण करू. अथणी व कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खिळेगाव-बसवेश्वर योजनेचे पाणी देणे हे आपले स्वप्न आहे आणि ते आपण कोणत्याही …

Read More »