सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण ३३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पैकी १४ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन आणि १९ विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास पटकावला. यांपैकी प्रथम क्रमांकावर विश्वजीत करंगळे याने ९५.८० टक्के, द्वितीय अपूर्वा कडहट्टीने ९४ टक्के, तृतीय अभिनव काडापुरे याने ९२.८० टक्के तर …
Read More »Recent Posts
संकेश्वरात श्री नामदेव संजीवनी समाधी सोहळा साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिरात संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीला महाभिषेक, संत श्री नामदेव महाराज प्रतिमेला महाभिषेक करुन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सोहळ्यात सोलापूरचे किर्तनकार दिलीप भडंगे महाराजांनी संत श्री नामदेव महाराज संजीवनी …
Read More »गोमटेश स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित निपाणी हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते. अश्विनी हत्ती यांनी स्वागत केले. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta