अहमदाबाद : दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद शहरातही ही घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणार्या आणि विकणार्या 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या …
Read More »Recent Posts
कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी दयानंद वाणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कांजळे लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदी दयानंद वाणी तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती भांतकांडे यांची निवड केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. एम. पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत …
Read More »मंगाईदेवी यात्रेला उत्साहात सुरुवात : लाखो भाविकांची गर्दी
बेळगाव : वडगावची आराध्य दैवत श्री मंगाईदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र उत्साहात साजरी होत आहे. वडगावच्या मंगाईदेवीच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गोवा, महाराष्ट्र आदी ठिकाणांहून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta