मुंबई : शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे. राज्यातील सत्तापेचावर शिवसेना आणि …
Read More »Recent Posts
अथणी येथे कालव्यात आढळला मृतदेह
बेळगाव : अथणी येथील पाटबंधारे कालव्यात संशयास्पदरित्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यातील यक्कंची या गावातील पाटबंधारे योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील कालव्यात एका युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. सदर बाब लक्षात येताच गळी पोलीस स्थानकात ग्रामस्थांनी माहिती दिली असून तातडीने बचावकार्य पथक …
Read More »उमेश उदय काळे यांना पीएचडी प्रदान
बेळगाव : अनगोळ रोड वरील नागरिक आणि अंगडी कॉलेजचे प्राध्यापक श्री. उमेश उदय काळे यांना कर्नाटक विश्वविद्यालयातर्फे पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डोमेस्टिक वॉटर मॅनेजमेंट इन बेळगाव या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला ही पीएचडी देण्यात आली आहे. त्यांना डॉ. एच. एस. भरडी यांचे मार्गदर्शन लाभले असून ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta