Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सिद्धरामय्या, डीकेशींची मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने हि स्वप्नेच राहणार : मंत्री उमेश कत्ती

  बेळगाव : काँग्रेसमध्ये खुर्चीवरून सुरु असलेल्या घमासान वरून विजापूरमध्ये मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसमध्ये खुर्चीवरून अंतर्गत मतभेद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आतापासूनच सुरु आहे. मात्र राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही, असा टोला उमेश कत्ती यांनी लगावलाय. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे कधीच …

Read More »

स्वातंत्र्यानंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकला नाही! : आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा टोला

बेळगाव : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकलेला पाहिला नाही, असा टोला आम लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप सरकारच्या हर घर तिरंगा या उपक्रमावर लगावला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप सरकारने आखलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेसंदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप आणि आर एसेसवर निशाणा साधलाय. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली. …

Read More »

इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड लांबवली

इचलकरंजी : इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड असलेली पिशवी मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार आज (दि.२५) हवामहल बंगला रोडवर घडला. शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता सुरेश टाकवडे (रा. तारदाळ) जाणता राजा नावाचा बचत गट चालवतात. या बचत …

Read More »