बेळगाव : रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावचा 50 वा अधिकारग्रहण समारंभ काल रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न होऊन नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकारपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली. शहरातील हॉटेल सेंटोरिनी येथे पार पडलेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे व इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रमुख (डीआरआर) रो. अंकित जाधव उपस्थित होते. याप्रसंगी …
Read More »Recent Posts
खासदार धैर्यशील मानेंच्या घराकडे जाणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांशी झटापट
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला …
Read More »निपाणीत रेशनचा 600 किलो तांदूळ जप्त; आहार विभागाची कारवाई
निपाणी : रेशनवर विकल्या जाणार्या तांदळाची भरदिवसा रिक्षातून तस्करी करणार्या एकावर तालुका अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी कारवाई केली. अझरुद्दीन अकबर मुजावर (वय 29, रा. हिदायतनगर, निपाणी) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे. हरीनगर येथून संशयित अझरुद्दीन हा आपल्या तीन चाकी रिक्षातून रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta