Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

लखनऊ येथे डबल डेकर बसचा भीषण अपघात; आठ ठार, १६ जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशात एका डबल डेकर बसला भीषण अपघात झाल्याचं वृत्त असून यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. पुर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी हा अपघात झाला. यामध्ये अपघातग्रस्त डबल डेकर बस हायवेच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या डबल डेकर बसवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये भरधाव वेगात …

Read More »

खानापूर आरोग्य विभागाला मराठीचा विसर

खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयात मराठीला डावलण्याचा प्रकार घडल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या तालुका सरकारी दवाखान्यालाही मराठीची कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकावर मराठीला डावलून केवळ एकाच भाषेला स्थान देण्यात आल्याने मराठी भाषिक नागरिकांची गैरसोय होत आहे. सरकारी दवाखान्याच्या अंतर्गत भागाचे नूतनीकरण केले जात …

Read More »

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

  नवी दिल्ली : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही …

Read More »