नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत दौपद्री मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून उमेदवार मार्गारेट अल्वा तर एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांच्यात लढत आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा यांनी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड होणारी पहिली महिला …
Read More »Recent Posts
अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी
पोर्ट ऑफ स्पेन : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार असा विजय मिळवला आहे. यावेळी वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने दोन गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच …
Read More »बेळगावची सेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम
बेळगाव : बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शहापूर येथील हॉटेल समुद्र येथे घेण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बेळगावमधील लोकमान्य टिळक चौक येथे बेळगाव जिल्ह्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta