नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू सोमवारी (दि. २५) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी सव्वादहा वाजता मुर्मू यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. मावळते …
Read More »Recent Posts
आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग कायद्याविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली : आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासंदर्भातील कायद्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या कायद्याला काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकेत त्यांनी हा कायदा घटनाबाह्य ठरवला असून तो गोपनीयतेच्या आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात …
Read More »बिनशर्त माफी मागा, स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना नोटीस
नवी दिल्ली : कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta