Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरी येथील बाजारपेठेत युवकाचा निर्घृण खून

  हुक्केरी : बाजारपेठेत लोकांची वर्दळ सुरू असतानाच धारदार शस्त्रांनी वार करून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी सकाळी हुक्केरी शहरात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मल्लिक हुसेन किल्लेदार (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार हुक्केरी पेठेत मोटारसायकलवरून जात असताना दोन संशयितांनी हुसेनवर …

Read More »

बेकायदा कन्नडसक्तीच्या विरोधात मराठी भाषिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार!

  बेळगाव : सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करण्यात येत आहे. कर्नाटक प्रशासन बेळगावसह सीमाभागात संपूर्ण कानडीकरण करीत आहे. त्यासाठी सरकारी कार्यालय, विविध आस्थापने, बस, सरकारी दवाखाने आदी ठिकाणी लावलेले मराठी भाषेतील फलक बेकायदेशीररित्या काढण्यात येत असून या बेकायदा कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटले. यावेळी …

Read More »

खानापूरमध्ये घरफोडी प्रकरणी दोघांना अटक; कारागृहात रवानगी

  खानापूर : खानापूरमध्ये सलग दोन ठिकाणी घडलेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोघा चोरट्यांना अटक केली. चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. खानापूर येथील मराठा मंडळ डिग्री कॉलेजसमोर राहणाऱ्या रेखा क्षीरसागर यांच्या घरी कोणीही नसताना कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. या वेळी त्यांनी ६०.०५ ग्रॅम सोन्याचे दागिने …

Read More »